बसलेल्या गौरीला साडी नेसवण्याची एकदम सोपी पद्धत | How to Drape Saree to Gauri | Gauri Saree Draping New Style
#lokmatsakhi #gaurisareedraping #gaurisareedrapingineasysteps
गणेशोत्सवामध्ये बऱ्याच जणांच्या घरी गणपतीसोबत गौरीचं सुद्धा आगमन होतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हंडा वापरून गौरीला अगदी सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवायची हे तुम्हाला पाहायला मिळणारे.